TRENDING:

Devendra Fadanvis: गॅस तुटवडा आहे की नाही? पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले?

Last Updated: Mar 15, 2026, 17:50 IST

CM Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात मेट्रोच्या ‘मेट्रो भवन’ या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील आणि स्थानिक आमदार उपस्थित आहेत. महा मेट्रोच्या प्रशासकीय कामकाजासाठी ही नवी इमारत उभारण्यात आली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Devendra Fadanvis: गॅस तुटवडा आहे की नाही? पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले?
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल