
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज बजेट मांडलं. जवळपास 54, 47, 315 कोटी रुपयांचं हे बजेट आहे. त्यापैकी महाराष्ट्राला किती कोटी मिळाले, महाराष्ट्रासाठी या बजेटमध्ये काय काय होतं, महाराष्ट्राला त्याचा कसा फायदा होणार ते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.