निफाडमध्ये परसराम बोचरे यांच्या शेतामध्ये लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात रात्री हा बिबट्या अडकला. वनविभागाला हे मोठं यश मिळाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेता निश्वास सोडला आहे.या बिबट्याने परिसरात धुमाकूळ घातला होता.