वंशावळचा मुद्दा रद्द करून सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या मनोज जरांगेंच्या या मागणीमुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटलंय. मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यास विरोध होवू लागला आहे.