TRENDING:

VIDEO| अजितदादांच्या विमान दुर्घटनेच्या अहवालात सर्वात मोठी गफलत, रोहित पवारांनी थेट दिला पुरावा

Last Updated: Mar 04, 2026, 12:27 IST

Rohit Pawar : रोहित पवार यांनी पुन्हा एकदा अजितदादांचा विमान अपघात हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. याची योग्यरित्या चौकशी करावी अशी मागणी केली आहे. एक महिन्याचा अवधी घेऊनही अहवालात प्रचंड गडबड आहे. ही गडबड कशी काय आहे याची पोलखोलच रोहित पवार यांनी केली आहे. हे कुणाला वाचवण्यासाठी केलं जातंय का? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
VIDEO| अजितदादांच्या विमान दुर्घटनेच्या अहवालात सर्वात मोठी गफलत, रोहित पवारांनी थेट दिला पुरावा
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल