TRENDING:

VIDEO| अजितदादांच्या अपघातानंतर VSR च्या वतीनं पिंकी माळीच्या कुटुंबियांना फोन, रोहित पवारांनी ऑडिओ क्लीप थेट ऐकवली

Last Updated: Mar 04, 2026, 16:01 IST

रोहित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत व्हीएसआर कंपनीच्या इन्शुरन्स एजंटची ऑडिओ क्लिप ऐकवली. बारामतीमधील माळी कुटुंबााला हा फोन आला होता. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना वकिलांनी काय म्हटले हे रोहित पवारांनी ऐकवले.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
VIDEO| अजितदादांच्या अपघातानंतर VSR च्या वतीनं पिंकी माळीच्या कुटुंबियांना फोन, रोहित पवारांनी ऑडिओ क्लीप थेट ऐकवली
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल