
छ.संभाजीनगरमध्ये पोलिसांची मुजोरी पाहायला मिळाली. तेथील एका खिचडी विक्रेत्या दुकानदाराची खिचडी पोलिसांनी रस्त्यावर फेकली. तेथे शेतकरी पालेभाज्या विकायला येतात.त्यांमुळे तिकडची छोटी हॉटेल्स चालू असतात. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत दुकानं का उघडी ठेवली असं म्हणत पोलिसांनी बनत असलेली खिचडी रस्त्यावर फेकली.