TRENDING:

अजितदादांच्या निधनाने राज्य हळहळतेय अन् बारामतीच्या पक्ष कार्यालयात बर्थडे सेलिब्रेशन, महिला ओक्साबोक्शी रडली, Video

Author :
Last Updated: Feb 21, 2026, 21:16 IST

दिवंगत अजित पवार यांच्या निधनाला जास्त कालावधीही झाला नाही आणि शारदा प्रांगणातील शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यालयात महिलेचा वाढदिवस साजरा केला गेला. त्यावरुन तिने दिलगीरी व्यक्त केली आहे. या वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
अजितदादांच्या निधनाने राज्य हळहळतेय अन् बारामतीच्या पक्ष कार्यालयात बर्थडे सेलिब्रेशन, महिला ओक्साबोक्शी रडली, Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल