मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळ्याजवळ वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर ४ ते ५ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. एकाच महिन्यात सलग हा पाचव्यांदा हा प्रकार घडत आहे.