
कोरोना काळातल्या आरोपांवर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे बोलले आहेत. त्यांनी महायुतीने केलेले आरोप खोडून काढले आहेत.
Last Updated: Jan 07, 2026, 13:09 ISTछत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड येथील रमेश मोरे यांनी एसटी महामंडळामधून सेवानिवृत्त झाल्यानंतर शेतात झाडे लावायचं ठरवलं. सुरुवातीला सीताफळ, साग, मोहगुणी आणि याबरोबरच चंदन झाडांची लागवड केली. श्वेत चंदन या वाणाची 200 झाडांची लागवड त्यांनी दहा बाय वीसवर केली. या चंदन झाडाची कापणी आणि विक्री तब्बल दहा ते बारा वर्षानंतर होते. मात्र अनेक शेतकऱ्यांना चंदन शेती कशी करावी याबद्दल माहिती नसते, त्यामुळे या शेतीसाठी काय विशेष काळजी घेतली पाहिजे, याबद्दल सविस्तर माहिती रमेश मोरे यांच्याकडून जाणून घेऊ.
Last Updated: Jan 09, 2026, 14:32 ISTपुण्यातून बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, "पुणेकरांना न्याय मिळेल.झोपडपट्टी मुक्त पुणे होईल.आमचा अजेंडा हा विकासाचा आहे.शिवसेना हा मजबुत पक्ष आहे. विरोधकांनी हलक्यात घेऊ नये. तसेच शिवसेना विरोधकांना कात्रजचा घाट दाखवल्या शिवाय राहणार नाही. "
Last Updated: Jan 09, 2026, 14:29 ISTपुणे : यकृत आणि प्लीहामधील मोठ्या कर्करोगजन्य गाठींमुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या 13 वर्षीय पाळीव कुत्र्यावर पुण्यातील द स्मॉल ॲनिमल क्लिनिकमध्ये जगातील पहिली यशस्वी कॅथलॅब एम्बोलायझेशन प्रक्रिया पार पडली. पारंपरिक खुल्या शस्त्रक्रियेमुळे होणारा जीवघेणा रक्तस्राव टाळत या उपचारामुळे 2.5 किलो वजनाची गाठ कमी करण्यात यश आले असून कुत्र्याला नवे आयुष्य मिळाले आहे.
Last Updated: Jan 09, 2026, 14:03 ISTपुणे : अवघ्या काही दिवसांवर मकर संक्रांतीचा सण येऊन ठेपला आहे. या सणात तिळाला विशेष महत्त्व दिले जाते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत एकमेकांना तिळगुळ देण्याची परंपरा आहे. संक्रांतीच्या निमित्ताने घराघरात तिळाच्या वड्या, तिळाच्या पोळ्या यांसारखे पदार्थ तयार केले जातात. याचबरोबर विवाहित स्त्रिया आपल्या ओवश्यांमध्येही तिळाचा वापर करतात. मात्र या सणात तिळालाच इतके महत्त्व का दिले जाते? संक्रांतीचा आणि तिळाचा नेमका काय संबंध आहे? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
Last Updated: Jan 09, 2026, 13:26 ISTछत्रपती संभाजीनगर : हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे. सध्याला सर्वत्रच कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झालेली आहे. या हिवाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे नट्स किंवा ड्रायफ्रूट खात असतो. कारण की ते आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. यापैकीच एक महत्त्वाचा नट्स म्हणजे बदाम. बदाम खाल्ल्याने अनेक फायदे आपल्या शरीराला मिळत असतात. तर बदाम खाण्याचे काय फायदे होतात? याविषयीच आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: Jan 09, 2026, 13:05 IST