TRENDING:

Video : भाजपच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे असं अजित पवार बोलले आणि 10 दिवसातच मृत्यू, राऊतांचे सनसनाटी आरोप

Author :
Last Updated: Feb 02, 2026, 17:34 IST

संजय राऊतांनी अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनावर संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले,"मी कोणावर आरोप करत नाही. भाजपच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे. ते घोटाळे मी बाहेर काढेन. असं सांगितल्यावर त्यांचा १० दिवसातच मृत्यु झाला.हे सगळं रहस्यमय आहे. हे पाहून मला जस्टीस लोया प्रकरणाची आठवण येते."

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video : भाजपच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे असं अजित पवार बोलले आणि 10 दिवसातच मृत्यू, राऊतांचे सनसनाटी आरोप
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल