
छगन भुजबळ पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "राजकारणात उद्या काय होईल सांगता येत नाही.माझं नाव घ्यायचं नाही कुणीही कलगीतुरा लावायचा नाही. अंत्यविधीसुद्धा झाला नाही आणि तुम्ही विलीनीकरणाची चर्चा सुरु केली. तेव्हा कुणी म्हटलं नाही की ही आता चर्चा करायची वेळ नाही."