TRENDING:

Video: अर्जून तेंडुलकर-सानिया चंडोक विवाहबद्ध, विवाहसोहळ्यात नेते, सेलिब्रिटी उपस्थित

Author :
Last Updated: Mar 05, 2026, 14:53 IST

क्रिकेटचे देव मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे सुपुत्र अर्जून तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाह सोहळा मुंबई येथे संपंन्न झाला. या विवाह सोहळ्याला मनसे नेते राज ठाकरे, राष्ट्रवादी पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे, नेते शेलार आणि इतर महान क्रिकेटपट्टू अशा अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: अर्जून तेंडुलकर-सानिया चंडोक विवाहबद्ध, विवाहसोहळ्यात नेते, सेलिब्रिटी उपस्थित
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल