TRENDING:

Video: दादांच्या खुर्चीला वंदन, सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारला, पार्थ पवारांचे हुंदके आवेरनात

Author :
Last Updated: Feb 10, 2026, 14:48 IST

अजित पवार यांच्यावरील दशक्रिया विधिनंतर सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. राज्याच्या पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्लीकारल्याने महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला.मंत्रालयातील केबिनमध्ये अजित पवार ज्या खुर्चीवर बसायचे, त्या खुर्चीला नमन करून सुनेत्रा पवार यांनी कार्यभार स्वीकारला. हे चित्र पाहताना पार्थ पवार कमालीचे भावुक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: दादांच्या खुर्चीला वंदन, सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारला, पार्थ पवारांचे हुंदके आवेरनात
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल