
जिल्हापरिषदेच्या निवडणुका संपल्या पण शिंदे आणि नाईक यांच्यातील वाद काही संपायचं नाव घेत नाही. शिंदे-नाईक वाद शाब्दिक होता. त्या वादाचा आता मोठा भडका उडताना दिसतो आहे.या वादात आता शिवसेनेच्या नेत्यांनीही उडी घेतली आहे. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार संजय शिंदे यांनी गणेश नाईक यांना उबाठाच्या शिवसेनेत यायचा सल्ला दिला आहे.