TRENDING:

Video: शेतकरी कुटुंबातील धनश्रीचं UPSCमध्ये घवघवीत यश, मिळवला 489वा रँक

Author :
Last Updated: Mar 07, 2026, 20:48 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा नुकताच निकाल जाहीर झाला असून त्यात मालेगाव तालुक्यातील पाटणे गावातील धनश्री आहेर हिने मोठं यश संपादन केले आहे. तिने 489 वा रँक मिळवला आहे. ती एका शेतकरी कुटुंबातील मुलगी असून तिने हे मोठं यश मिळवलं आहे. तिने लहाणपणापासून अधिकारी व्हायचं स्वप्न उराशी बाळगले होते. तिला 4 वेळा अपयश आले होते, पण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: शेतकरी कुटुंबातील धनश्रीचं UPSCमध्ये घवघवीत यश, मिळवला 489वा रँक
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल