TRENDING:

Video: संभाजीनगरमध्ये गुंडांनी केली हॉटेलची तोडफोड, वेटर गंभीर जखमी

Author :
Last Updated: Mar 02, 2026, 15:11 IST

संभाजीनगर परिसरातील सातारा शहरात गुन्हेगारीने डोकं वर काढले आहे. बीड बायपास जवळील मुंबई चायनिज ग्रील या हॉटेलवर गुंडांच्या एका टोळक्याने हल्ला केला.हॉटेल बंद झाल्याच्या क्षुल्लक कारणावरुन हा हल्ला करण्यात आलेला आहे.या हल्ल्यात वेटर गंभीर जखमी झाला असुन चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: संभाजीनगरमध्ये गुंडांनी केली हॉटेलची तोडफोड, वेटर गंभीर जखमी
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल