कोल्हापुरात आईला अश्लील मेसेज पाठवल्याने तिच्या संतापलेल्या मुलाने हॉटेलची भरदिवसा तोडफोड केली आहे. तेव्हा पोलीसांनी या तोडफोड करणाऱ्या तरुणाला भर चौकात चोप दिला.