
साताऱ्याच्या सभेत भाषण करत असताना गणेश नाईक यांनी शंभूराज देसाई यांना खुलं आव्हान केलं आहे. ते म्हणाले, "नवी मुंबईच्या प्रचाराला इथला पालक नाही मालकमंत्री आला होता.आमच्या नेत्याला असं असं म्हणलं..मी तुला परवानगी देतो, तुझ्यात हिम्मत असेल तर, गणेश नाईकचा टांगा पलटी करुन दाखव."