TRENDING:

Video: विलीनीकरणाच्या चर्चेला आमदार रोहित पवारांकडून पूर्णविराम

Author :
Last Updated: Feb 17, 2026, 17:32 IST

रोहित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले,"अजित दादा असताना त्यांच्याबरोबर काय चर्चा झाली ती आम्हाला माहिती आहे. विलीनीकरणावर आम्ही चर्चा करत नाही. उलट समोरचे पक्षच विलीनीकरणाची चर्चा करत आहेत. दादा गेले तेव्हाच आम्ही विलीनीकरण चर्चा थांबवली आहे. आमच्यासाठी विलीनीकरण विषयाला आम्ही पूर्णविराम लावला आहे."

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: विलीनीकरणाच्या चर्चेला आमदार रोहित पवारांकडून पूर्णविराम
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल