TRENDING:

Video: कांद्याच्या दरात घसरण, छावा संघटनेचं कृषीमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन,शेतकरी संघटना आक्रमक

Author :
Last Updated: Mar 05, 2026, 15:44 IST

नाशिकमध्ये छावा संघटनेने कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्या घरासमोर आंदोलन केले आहे. कांदा उत्पादक शेतकरी संकटात असल्याने, कांद्याला योग्य हमीभाव मिळावा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात येत आहे. कांद्याचे दर पडल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून आले आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: कांद्याच्या दरात घसरण, छावा संघटनेचं कृषीमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन,शेतकरी संघटना आक्रमक
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल