लोकसभेत भारत-चीन चर्चेदरम्यान सभागृहात गोंधळ झाला. तेव्हा पीठासीन अधिकाऱ्याच्या अंगावर काँग्रेस खासदारांनी पेपर फेकले. त्या 8 खासदारांचं निलंबन करण्यात आले.