TRENDING:

Video: रेल्वे रुळावर एकजण झोपलेल्या अवस्थेत, CSMT स्टेशनवरील धक्कादायक घटना

Author :
Last Updated: Feb 16, 2026, 17:16 IST

सीएसएमटी स्टेशनवरील धक्कादायक घटना घडली. लोकलच्यारुळावर एक अज्ञात व्यक्ती झोपलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्याच वेळेस समोरुन लोकल येत असल्याने तेव्हा तणावाचं वातावरण निर्माम झाले होते. प्रवाशांनी ही बाब रेल्वे पोलीसांना दिली. पोलीसांनी या व्यक्तीला ताब्यात घेत सुरक्षितरित्या हलवले आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: रेल्वे रुळावर एकजण झोपलेल्या अवस्थेत, CSMT स्टेशनवरील धक्कादायक घटना
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल