संजय शिरसाटांनी खंत व्यक्त करताना म्हणाले, "माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्व आहे. राजकारणात खर्ची जिंकली. शासकीय दुखवटा ३ दिवसांचा आहे तो संपायच्या अगोदर हे शपथविधी करत आहे."