TRENDING:

Video: दोन मिनिटात लाखोंच्या दोन कार लंपास , संपूर्ण घटना cctv मध्ये कैद

Author :
Last Updated: Feb 19, 2026, 15:13 IST

संभाजीनगरमधील न्यू श्रेयमनगरात हायटेक पध्दतीने अवघ्या तीन दिवसात दोन कार चोरट्यांनी लंपास केल्या. काही मिनीटीतच सिस्टम हॅक करुन या कार पळवण्यात आल्या.2 लाखाच्या 2 कार लंपास केल्या आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. पोलिसांनी यासाठी विशेष पथकं तयार केली आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: दोन मिनिटात लाखोंच्या दोन कार लंपास , संपूर्ण घटना cctv मध्ये कैद
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल