TRENDING:

Video : अजित दादांच्या विमान अपघातावर कट होता का? उज्वल निकम थेट बोलले

Author :
Last Updated: Feb 02, 2026, 18:15 IST

या सर्व शंकांचे निरसन करताना उज्ज्वल निकम यांनी मत मांडले आहे.ते म्हणाले, "अजितदादांच्या विमानात सहा प्रवासी होते, असे दर्शवणारा कोणताही अधिकृत पुरावा आजपर्यंत समोर आलेला नाही. अपघाताच्या वेळी विमानात इतक्या मोठ्या प्रमाणात इंधन होते की, आगीमुळे मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाले. अशा गंभीर परिस्थितीत विनाकारण संशय निर्माण करून घटनेला वेगळं वळण देणं चुकीचं आहे."

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video : अजित दादांच्या विमान अपघातावर कट होता का? उज्वल निकम थेट बोलले
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल