TRENDING:

Amitab Bacchan bungalow:50 रुपयांत अमितभ बच्चन यांचं घर पाहायला कसं जायचं? Video

Last Updated: Feb 12, 2026, 14:10 IST

मुंबई : स्वप्नांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत मोठमोठे स्टार्स राहतात. आपल्या आवडत्या कलाकाराच्या घराची केवळ 1 झलक पाहायला मिळावी यासाठी चाहते दूरदूरहून मुंबईत येतात. जुहू, वांद्रे, वर्सोवा, लोखंडवाला इथं अक्षरश: डोळ्यांचे पारणे फेडतील असे कलाकारांचे मोठमोठे बंगले आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
Amitab Bacchan bungalow:50 रुपयांत अमितभ बच्चन यांचं घर पाहायला कसं जायचं? Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल