TRENDING:

VIDEO| घड्याळ अन् वेळ 'ते' पाळायचे, उद्धव ठाकरेंनी सांगितला अजितदादांचा किस्सा

Last Updated: Feb 23, 2026, 13:44 IST

मुंबई : आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय विधीमंडळाच्या अधिवेशनास सुरुवात झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनावर सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अजितदादांच्या कार्याला, वैयक्तिक आठवणींना उजाळा दिला.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
VIDEO| घड्याळ अन् वेळ 'ते' पाळायचे, उद्धव ठाकरेंनी सांगितला अजितदादांचा किस्सा
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल