TRENDING:

CCTV Video: एक चुकीचा टर्न अन् तरुण जीवाला मुकला! मुंबई-गोवा महामार्गावर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात

Last Updated: Mar 22, 2026, 13:04 IST

गुढीपाडव्याचा सण असतानाच मुंबई-गोवा महामार्गावर एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला आहे. आनंदाच्या वातावरणात एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. केवळ एका चुकीच्या टर्नमुळे आणि भरधाव वेगामुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
CCTV Video: एक चुकीचा टर्न अन् तरुण जीवाला मुकला! मुंबई-गोवा महामार्गावर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल