TRENDING:

Mumbai Metro 2B: 'मेट्रो 2 ब'च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

Author :
Last Updated: Apr 07, 2026, 16:19 IST

मुंबईकरांच्या सेवेत आता मेट्रो मार्ग २ ब दाखल झाली आहे. मेट्रो २ ब च्या (टप्पा १) चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
Mumbai Metro 2B: 'मेट्रो 2 ब'च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल