TRENDING:

मुंबईत आता धावणार पॉड टॅक्सी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलं भूमिपूजन

Author :
Last Updated: Apr 07, 2026, 16:46 IST

मुंबईत आता लवकरच पॉड टॅक्सी सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भूमिपूजन केलं आहे. ही पॉट टॅक्सी वांद्रे ते कुर्ला स्थानकापर्यंत असणार आहे. यामध्ये एकूण २२ स्थानकं असतील. पहिल्या टप्प्यात ३.३६ किमीमध्ये ८ स्थानकं असणार आहे. चालकरहित, वातानुकुलित अशी ही पॉड टॅक्सीची प्रणाली असणार आहे. एका पॉडमध्ये ६ प्रवासी प्रवास करू शकतील. या पॉड टॅक्सीचं वैशिष्ट्य म्हणजे, शून्य कार्बन उत्सर्जन होणार आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
मुंबईत आता धावणार पॉड टॅक्सी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलं भूमिपूजन
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल