TRENDING:

Tomato soup recipe: फक्त १० मिनिटांत 'या' ट्रिकने बनवा हॉटेलसारखं टोमॅटो सूप; पाहा सोपी रेसिपी!

थंडीची चाहूल लागताच अनेक लोकं हिवाळ्यामध्ये गरमागरम पदार्थांकडे वळताना दिसत आहेत. यामध्ये सर्वाधिक लोकप्रियता मिळत आहे ते हेल्दी टोमॅटो सूप. कमी वेळात तयार होणारी आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर अशी ही रेसिपी सध्या अनेकांच्या पसंतीस उतरली आहे.

Last Updated: November 25, 2025, 13:03 IST
Advertisement

मुख्यमंत्र्यांना अंगाखांद्यावर खेळवलेल्या मावशी;भरसभेत 'देवेंद्र' म्हणून हाक मारतात! video

Politics

मुख्यमंत्र्यांना अंगाखांद्यावर खेळवलेल्या मावशी जेव्हा भरसभेत देवेंद्र म्हणून हाक मारतात!

Last Updated: November 25, 2025, 16:17 IST

Ambadichya Fulachi Chatni : शरिरासाठी पौष्टिक, हिवाळ्यात बनवा अंबाडीच्या फुलांची चटणी, चव अतिशय टेस्टी, Video

Food

अमरावती : अंबाडीची हिरवीगार भाजी ही पावसाळ्यात आहारात घेतली जाते. त्यानंतर हिवाळ्यात या भाजीला फुले येतात. त्याला बोंड देखील म्हटले जाते. त्याच अंबाडीच्या फुलांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे ही फुले आहारात घेण्यासाठी तुम्ही चहा, काढा, जॅम, ज्यूस आणि चटणी बनवू शकता. या फुलांची चटणी अतिशय टेस्टी लागते. तसेच बनवायला देखील सोपी आहे. जाणून घेऊ रेसिपी.

Last Updated: November 25, 2025, 15:39 IST
Advertisement

गिर गाईमुळे अर्जुन गवळी लखपती! शेतीसोबत जोडधंदा कसा करावा? पाहा बिझनेस मॉडेल !

Success Story

सोलापूर: शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालन कडे वळत आहे आणि याचा फायदा देखील शेतकऱ्यांना मिळत असल्याचं दिसत आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल गावातील शेतकरी अर्जुन गवळी यांनी दोन एकर शेती सांभाळत गिर गाय पालन करत आहे,तर गिर गायीच्या दूध, तूप आणि शेणखत विक्रीतून ते महिन्याला 3 ते 4 लाख रुपयांची कमाई करत आहे.

Last Updated: November 25, 2025, 15:12 IST

Success Story: नोकरी सोडली, बिझनेसने तारलं; 'खरात बंधू'नी आर्थिक अडचणींवर 'आईच्या चवीने' मिळवले विजय

घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलेल्या नाशिकच्या श्रीकांत खरात या तरुणाने मात्र हार मानली नाही. जीवनातील संघर्षांना तोंड देत या तरुणाने 'खरात बंधू' नावाने स्वतःचा खिमा पाव सेंटरचा व्यवसाय सुरू केला आहे. नोकरीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा स्वतःच्या व्यवसायातून अधिक पैसे कमावत असल्याचे या युवा उद्योजकाने 'लोकल १८'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. चला, त्याची ही प्रेरणादायी व्यावसायिक कहाणी जाणून घेऊया.

Last Updated: November 25, 2025, 14:36 IST
Advertisement

दगड फोडून देव घडवतो, पण हातात काहीच येत नाही दगड कोरणाऱ्या सरस्वतीने मांडली व्यथा

पुणे

पुणे: दिवसभर उन्हातान्हात बसून दगडांना फोडून त्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तूंना बाजारात काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणत मागणी होती. पण अलीकडे त्या वस्तूंचा वापर खूप कमी झाला आहे. त्यामुळे या लोकांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. तरी देखील हे लोक या वस्तू रात्रं- दिवस मेहनत करून बनवत असतात. एक वस्तू तयार करण्यासाठी त्याचा अख्खा दिवस जातो. दगड गोळा करण्यापासून, त्याला हाताने कोरून आकार देण्यापर्यंत आणि तयार वस्तू बाजारात विकण्यापर्यंत. एवढी मेहनत करून सुद्धा त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. याविषयी सरस्वती रोदरे यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.

Last Updated: November 25, 2025, 14:03 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
Tomato soup recipe: फक्त १० मिनिटांत 'या' ट्रिकने बनवा हॉटेलसारखं टोमॅटो सूप; पाहा सोपी रेसिपी!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल