
रामटेक, प्रतिनिधी उदय तिमांडे : उमरेडमध्ये राजू पारवेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात उतरले आहेत. त्यांनी यावेळी बुलेटवरुन रॅली काढून शक्तिप्रदर्शन केलं. प्रचारसभेचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्याच वेळी कार्यकर्त्यांसोबत कडक उन्हात त्यांनी चहा पिण्याचा आनंद घेतला.