
आपण देखील घरी श्वान घेण्याच्या विचारात आहात तर त्यापूर्वी काही बाबी लक्षात घेऊन श्वान निवडणे गरजेचे आहे. श्वान आणि आपले दैनंदिन जीवन यातील तारतम्य बाळगून जर योग्य श्वान निवडल्यास श्वान आणि श्वान पालक यांच्यात उत्तम समन्वय राहण्यास मोठी मदत होऊ शकते. नागपूरमधील श्वान प्रशिक्षक श्रीकांत वाढी यांनी या विषयी अधिक माहिती दिली आहे.
Last Updated: December 04, 2025, 20:34 ISTकॅन्सर अर्थात कर्करोग आजही जगासमोरील एक जीवघेणी समस्या आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे हा आजार आणखीनच धोकादायक बनला आहे. कॅन्सरची लक्षणे अगोदरच आढळून आल्यास त्यावर सहज उपचार करता येतात. घशाचा कॅन्सर हा असा आजार आहे ज्याची लक्षणे खूप पूर्वीपासून दिसू लागतात. घशाच्या कॅन्सरसाठी सिगारेट, दारू, तंबाखू, गुटखा आदी पदार्थ प्रामुख्याने कारणीभूत आहेत. त्यामुळे घशाच्या कॅन्सरकडे लक्षणांकडे वेळीच लक्ष दिल्यास हा जीवघेणा आजार टाळता येऊ शकतो, याबाबत पुण्यातील डॉक्टर कल्पना गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.
Last Updated: December 04, 2025, 19:51 ISTकाही मैल अंतर पार केलं की संस्कृती आणि बोली भाषा बदलते असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातील मराठी भाषेत अनेक बोली भाषांचा समावेश आहे. त्यामुळे भाषेच्या समृध्दीत मोठी भर पडली आहे. याच मराठी भाषेत फार मोठ्या गोष्टींचा अर्थ एक वाक्य, म्हणी किंवा वाक्प्रचारतून व्यक्त होतो. अशा अनेक म्हणी आणि वाक्प्रचार आजही बोलताना वापरले जातात. मात्र त्या मागे नेमका इतिहास आणि त्याची उत्पत्ती कशावरून झाली हे जाणणे अधिक उत्सुकतेचे असते. अशीच एक म्हण म्हणजे 'गेला बाराच्या भावात' ही होय.
Last Updated: December 04, 2025, 19:09 ISTआपल्या देशात देवी देवतांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. अनेक लोक भारतीय ग्रंथ आणि धर्म परंपरा जपत असतात. या अनेक देवता पैकी धनाची देवता म्हणजेच महालक्ष्मी. महालक्ष्मीला देखील खूप महत्व आपल्या शास्त्रामध्ये आहे. त्यामुळे महालक्ष्मीला कोणते रोपे आवडतात? ही रोपे आपल्या अंगणात किंवा घराच्या गॅलरीत लावल्यास आपल्या घरी धनसंपदा आणि समृद्धी येवू शकते का याबद्दल जालन्यातील पुरोहित विनायक महाराज फुलंब्रीकर यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: December 04, 2025, 18:28 ISTमोबाईल चोरीचे प्रमाण सध्या वाढलंय. मोबाईल चोरी झाल्यानंतर काय करावे हे अनेकांना समजत नाही. चोरीला गेलेला मोबाईल पुन्हा मिळणार नाही अशी अनेकांची समजूत असते. मोबाईल चोरी झाल्यानंतर घाबरून जाण्याचे कारण नाही. काही आवश्यक गोष्टी केल्यानंतर तुमचा मोबाईल सापडू शकतो. याबाबत नेमकं काय करावं याची माहिती डोंबिवलीविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिलीय.
Last Updated: December 04, 2025, 17:30 IST