TRENDING:

One Day Nashik Trip: नाशिकला जाताय तर या ५ मंदिरांना नक्की भेट द्या!

Last Updated: Feb 19, 2026, 15:50 IST

नाशिक : नाशिक शहर हे निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखले जाते. या ठिकाणी सर्वात सुंदर अशा अनेक गोष्टी आहे. धबधबे तसेच किल्ले नाशिक शहराला एक वरदान रुपी भेट मिळाले आहेत. सर्वात मोठा कुंभमेळाही नाशिकमध्ये भरतो. प्रभू श्रीरामाच्या वनवासातील मुख्य भाग म्हणून ओळखले जाणारे हे शहर आहे. रावणाची बहीण म्हणून ओळखली जाणारी शूर्पणखाचे नाक लक्ष्मणाने या ठिकाणी कापले होते. त्यामुळे या शहराला नासिक असे नाव पडले आहे, असे सांगितले जाते.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/नाशिक/
One Day Nashik Trip: नाशिकला जाताय तर या ५ मंदिरांना नक्की भेट द्या!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल