TRENDING:

Video: हरिणी रस्त्यावर पिल्लाला दूध पाजू लागली अन् धावपळीच्या जगात लोकांनी के केलं एकदा पाहाच

देश
Last Updated: Mar 26, 2026, 15:03 IST

आजच्या धावपळीच्या युगात जिथे प्रत्येकाला कुठेतरी पोहोचण्याची घाई आहे,पण आयआयटी मद्रासच्या कॅम्पसमध्ये एक अत्यंत सुंदर उदाहरण पाहायला मिळाले. रस्त्याच्या मधोमध एक हरिणी आपल्या पिल्लाला दूध पाजत होती. पण तिथून जाणाऱ्या लोकांनी जे केले ते पाहून जगभरातून कौतुक होत आहे

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/देश/
Video: हरिणी रस्त्यावर पिल्लाला दूध पाजू लागली अन् धावपळीच्या जगात लोकांनी के केलं एकदा पाहाच
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल