ओबीसी देखील लोकसभा निवडणुकीनंतर जागृत झाला आहे आता विधानसभा निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमा गावाकडून 100 आमदार विधानसभेत पाठवणार.. तसेच बीड जिल्ह्यात गनिमी कावा करून सहाही मतदार संघात ओबीसीच्या विचाराचा आमदार येईल..यासाठी अंतर्गत प्लॅनिंग सुरू आहे आम्ही ते यशस्वी करून दाखवू असं असा ओबीसी नेत्यांनी सांगितलं तसेच जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात ओबीसी चे शिलेदार उभे राहिले आहेत त्यातील एक निवडून त्याच्या पाठीमागे संपूर्ण ओबीसी उभा असा विश्वास ओबीसी नेत्यांनी व्यक्त केला.