TRENDING:

Viral Video: लिफ्ट थांबली, दरवाजा उघडला अन् काळजाचा ठोकाच चुकला! चिमुकल्यासोबत जे घडलं, ते पाहून कोणाचाही थरकाप उडेल!

Last Updated: Mar 15, 2026, 15:32 IST

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवडच्या दिघीमधील एका गृहनिर्माण सोसायटीतील ही दृश्य...पाच जण या लिफ्टमधून इमारतीच्या वरच्या मजल्यावर जात होते...लिफ्ट इच्छित मजल्यावर थांबल्यानंतर दरवाजा उघडला आणि पुन्हा बंद होऊ लागला.यावेळी चिमुकलीने सहज आपला हात दरवाजावर ठेवला होता.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/बातम्या/
Viral Video: लिफ्ट थांबली, दरवाजा उघडला अन् काळजाचा ठोकाच चुकला! चिमुकल्यासोबत जे घडलं, ते पाहून कोणाचाही थरकाप उडेल!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल