TRENDING:

'आमच्यावर निवडणूक लादली गेली...' बारामती-राहुरी निवडणुकीवर फडणवीसांच मोठं वक्तव्य!

Last Updated: Mar 15, 2026, 17:19 IST

Ajit Pawar Death News: बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी... अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलीये.. मात्र पोटनिवडणूक लादल्यास आम्ही लढायला तयार आहोत. असंही विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांचे नाव निश्चित मानलं जातंय... कारण, त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारत कामकाजही सुरू केलंय... तर, राहुरी विधानसभा मतदारसंघातील दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर आता येथेही पोटनिवडणूक लागणार आहे. त्यासाठी दिवंगत शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले इच्छुक असल्याची माहिती मिळतेय.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/बातम्या/
'आमच्यावर निवडणूक लादली गेली...' बारामती-राहुरी निवडणुकीवर फडणवीसांच मोठं वक्तव्य!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल