TRENDING:

Impact of War: युद्ध तिकडे पेटलंय, पण राख शेतकऱ्याची होतेय! घाम गाळून पिकवलं ते सडून जाणार का? Video

Last Updated: Mar 04, 2026, 14:09 IST

Nashik Onion Export Crisis: इराण–अमेरिका–इस्रायल युद्धाचा मोठा परिणाम आता नाशिक जिल्ह्यावर दिसू लागला आहे. जेएनपीटी बंदरावर कांद्याचे 500 कंटेनर अडकल्यापैकी लासलगाव, मनमाड आणि नाशिक जिल्ह्यातील 160 हून अधिक कंटेनर आहेत. कांदा नाशवंत असल्याने खराब होण्याची भीती व्यक्त होत असून, निर्यात ठप्प झाल्याने व्यापारी आणि शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/बातम्या/
Impact of War: युद्ध तिकडे पेटलंय, पण राख शेतकऱ्याची होतेय! घाम गाळून पिकवलं ते सडून जाणार का? Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल