TRENDING:

Raj Thackeray On Kripashankar Singh : यांची हिंमत कशी होते?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरे पुन्हा एकदा अस्मितेच्या मैदानात उतरले आहेत! मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होईल या कृपाशंकर सिंगांच्या विधानावर राज ठाकरेंनी संताप व्यक्त करत कडाडून टीका केली आहे.

Last Updated: Jan 13, 2026, 13:40 IST
Advertisement

अंबरनाथमध्ये भाजप-शिवसेनेत तुफान राडा, VIDEO

अंबरनाथमध्ये ऐन निवडणुकीत भाजप- शिवसेनेत मोठा राडा झाला आहे. भाजपचे मिलिंद पाटील जल्लोष करत होते. तेव्हा बाप तो बाप रहेगा असं गाणं लावलं होतं, तेव्हा शिवसेना कार्यकर्ते चिडले.यावरुन या दोन गटात बाचाबाची झाली पण पुढे तो वाद हाणामारी पर्यंत गेला.

Last Updated: Jan 13, 2026, 14:22 IST

'शिवतीर्था'वर CM फडणवीसांकडून 'लाव रे तो व्हिडीओ', राज ठाकरेंचे 'ते' व्हिडीओ दाखवले VIDEO

शिवाजी पार्कवर महायुतीची शेवटची सभा आहे. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ सभेत दाखवला आहे. तो व्हिडिओ ठाकरे बंधूंची अगोदरची विरोधातील मतभेद दाखवले आहेत.

Last Updated: Jan 12, 2026, 21:36 IST
Advertisement

राज ठाकरेंचं हा घ्या रे पुरावा, 15 कोटींची ऑफर देणाऱ्या उमेदवारांना आणलं स्टेजवर!, VIDEO

ठाण्यात ठाकरे बंधूंची सभा जोरदार सुरु आहे. त्यात राज ठाकरें म्हणाले," भाजपने काहींना १५ कोटींची ऑफर दिली होती. ती त्यांनी नाकारली आणि मिवडणुकीला उभे राहिले. दुसरे पाच कोटींची ऑफर एका लेडीने नाकारली."

Last Updated: Jan 12, 2026, 21:21 IST

'गोलमाल हे सब...' फडणवीसांचं तो व्हिडीओ, राज ठाकरेंचा आणखी एक सर्जिकल स्ट्राईक

ठाण्यात ठाकरे बंधूंची सभा जोरदार सुरु आहे. त्यात राज ठाकरें म्हणाले, "मला वाटलं फडणवीसांना इंग्रजी कळतं. मला आत्ताच कुणीतरी क्लीप पाठवली. लाव रे तो व्हिडिओ."

Last Updated: Jan 12, 2026, 21:15 IST
Advertisement

'घरी यायचं अन् बायकोकडे नजर टाकायची..' राज ठाकरेंचा परप्रांतियांना रोखठोक इशारा, VIDEO

ठाण्यात ठाकरे बंधूंची सभा जोरदार सुरु आहे. त्यात राज ठाकरें म्हणाले," हे ठाणे , मुंबई ही महाराष्ट्राची आहे. आपण सगळे एकत्र राहतो. गुण्यागोविंदाने राहतो तुमची भाषा वेगळी आहे ठिक आहे. पण आमच्या घरी यायचं कपाट दुरुस्तीला आणि बायकोकडे नजर टाकायची, चालणार नाही."

Last Updated: Jan 12, 2026, 21:04 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/बातम्या/
Raj Thackeray On Kripashankar Singh : यांची हिंमत कशी होते? मराठी माणसांच्या थडग्यावरचा विकास चाटायचाय?
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल