TRENDING:

नवी मुंबईत गाजणार ठाकरेंचा 'लाव रे तो व्हिडिओ' , महायुती टार्गेट, VIDEO

Politics
Author :
Last Updated: Jan 03, 2026, 17:05 IST

मनसे आणि शिवसेना उबाठा एकत्र आले आहेत.त्यामुळे नवी मुंबईच्या निवडणुकीत ठाकरेंकडून 'लाव रे तो व्हिडिओ' मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांनी भाजप आणि शिंदेंची शिवसेना हे आमचे शत्रू असल्याचे सांगितले आहे. तसेच महायुतीच्या नेत्यांनी केलेल्या आश्वासनांची पोलखोल त्यांनी या 'लाव रे तो व्हिडिओ' मधून केला आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
नवी मुंबईत गाजणार ठाकरेंचा 'लाव रे तो व्हिडिओ' , महायुती टार्गेट, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल