TRENDING:

नवी मुंबईत भाजपाच्या संतप्त उमेदवारांनी जिल्हाध्यक्षांना घेरलं, VIDEO

Politics

नवी मुंबईमध्ये भाजप पक्षामध्ये एबी फॉर्म वाटपावरुन भाजप जिल्हाध्यक्षांना पदाधिकाऱ्यांनी घेरलं. गणेश नाईकांनी फक्त 5 जागा दिल्याने भाजप पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. नाराज कार्यकर्त्यांनी मंदा म्हात्रेंसमोर जिल्हाध्यक्षांना जाब विचारला.

Last Updated: Dec 30, 2025, 16:43 IST
Advertisement

ऐनवेळी भाजपनं तिकीट कापलं, उमेदवार थेट अजित दादांच्या राष्ट्रवादीत दाखल, VIDEO

पुणे

ऐनवेळी भाजपनं तिकीट कापल्याने अमोल बालवडकर आक्रमक झाले होते. यानंतर भाजपला रामराम करत बालवडकरांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीनंही बालवडकरांना उमेदवारी दिलीय. भाजपला कार्यकर्ता काय असतो दाखवून देणार, मी काय आहे ते दाखवून देणार असं आव्हान बालवडकरांनी दिलंय. जनता माझ्या पाठीशी आहे.

Last Updated: Dec 30, 2025, 18:10 IST

मुंबईत घडामोडींना वेग, राज ठाकरे 'मातोश्री' वर थेट दाखल, VIDEO

राज ठाकरे मातोश्रीवर तातडीने दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे आणि त्यांच्यात काय चर्चा होणार आहेत, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. निवडणुकीमुळे मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यानंतरची रणनीति काय असेल ? असा प्रश्न आहे.

Last Updated: Dec 30, 2025, 17:53 IST
Advertisement

\'भाजपचे एबी फॉर्म घेऊ नका\' निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा VIDEO

सोलापूरमध्ये निवडणूक कार्यालयात मोठी गोंधळ झाला. भाजपचे एबी फॉर्म उशीरा आणल्याचे आरोप महाविकास आघाडीने केले आहेत. त्यामुळे त्यांचे फॉर्म घेऊ नयेत अशी मागणी मविआ कडून होत आहे.

Last Updated: Dec 30, 2025, 17:41 IST

छ.संभाजीनगरमध्ये अर्ज भरताना राडा, पोलीस अन् उमेदवारांमध्ये धक्काबुक्की, VIDEO

छ. संभाजीनगरमध्ये अर्ज भरण्यासाठी शेवटचे काही क्षण शिल्लक असताना, तेथे तुफान गर्दी झाली होती. त्यातच आता पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली. त्यातच अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी उमेदवारांची पाहायला मिळाली . पण तेथे पोलीस आणि उमेदवार यांच्यात धक्काबुक्की झाली. पोलीस आपलं काम चोख बजावताना दिसत होते..

Last Updated: Dec 30, 2025, 17:12 IST
Advertisement

नाश्त्याला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? कमी तेलात बनवा पौष्टिक 'गुजराती हांडवो'; पाहा सर्वात सोपी रेसिपी

Food

चविष्ट आणि पौष्टिक नाश्त्याच्या शोधात असाल तर 'गुजराती हांडवो' आणि 'थेपला' हे दोन उत्तम पर्याय आहेत! वेगवेगळ्या डाळी, दही आणि दुधीचा वापर करून बनवलेला हांडवो कमी तेलात कसा तयार करावा? आणि थंडीच्या दिवसांत आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारा मेथीचा थेपला मऊ होण्याचे गुपित काय? आहारतज्ज्ञांच्या पसंतीस उतरलेली ही खास गुजराती रेसिपी आता तुमच्या किचनमध्ये! सविस्तर कृतीसाठी क्लिक करा.

Last Updated: Dec 30, 2025, 16:47 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
नवी मुंबईत भाजपाच्या संतप्त उमेदवारांनी जिल्हाध्यक्षांना घेरलं, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल