TRENDING:

video: 'केजरीवाल भ्रष्ट नही हैं...' निर्दोष सुटकेनंतर ढसाढसा रडले अरविंद केजरीवाल

Politics
Last Updated: Feb 27, 2026, 13:18 IST

मद्य घोटाळा प्रकरणात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर आज पडदा पडला आहे. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह एकूण २३ आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या ऐतिहासिक निकालानंतर आपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
video: 'केजरीवाल भ्रष्ट नही हैं...' निर्दोष सुटकेनंतर ढसाढसा रडले अरविंद केजरीवाल
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल