TRENDING:

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस' महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका…

Politics
Last Updated: Dec 04, 2024, 12:43 IST

महायुतीचा शपथविधी सोहळा उद्या पार पडणार असून आज भाजपची कोअर कमिटीची बैठक पार पडली, या बैठकीत एकमताने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर गटनेतेपदाचा शिक्कामोर्तब झाला, या घडामोडीनंतर आता महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका समोर आली आहे. मुख्यमंत्री 'देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस' अशी पत्रिका समोर आली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस' महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका…
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल