TRENDING:

Political Report : भाजपच्या रवींद्र चव्हाणांचा अजित दादांना इशारा

Politics

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत होत आहे. काल अजित पवारांनी भाजपवर पिंपरीत हल्लाबोल केला होता. त्यामुळे भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांना इशारा दिला आहे. तेव्हा ते म्हणाले, "मी खाजगीत देवेंद्र फडणवीसांना सांगत होतो दादांना सोबत घेताना साहेब विचार करा.पैलवानांच्या नादी लागायचं नसतं"

Last Updated: Jan 03, 2026, 19:46 IST
Advertisement

दिवसभरात किती ग्लास पाणी प्यावे? कमी पाणी प्यायल्याने शरीराच्या 'या' अवयवांवर होतो परिणाम Video

बीड : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक नागरिक पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. दिवसभर कामाचा ताण, बाहेरचे अन्न आणि अनियमित दिनचर्या यामुळे शरीराला आवश्यक असलेले पाणी पुरेशा प्रमाणात घेतले जात नाही. परिणामी पाणी कमी पिण्याची सवय हळूहळू गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पाणी ही केवळ तहान भागवण्यासाठीची गरज नसून शरीरातील प्रत्येक अवयवाच्या कार्यासाठी अत्यावश्यक घटक आहे, असं आरोग्य तज्ज्ञ राहुल वेताळ यांनी सांगितलं

Last Updated: Jan 05, 2026, 19:57 IST

'मी निवृत्ती घेतो असं नाही म्हणालो', भाजपच्या नारायण राणेंचा यू-टर्न, VIDEO

कोकण

कालच भाजपचे खासदार नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिले होते. पण त्यांनी आता यावरील मौन सोडले आहे. त्यांनी यू टर्न घेतला आहे. ते म्हणाले, माझे वाक्य तसं नव्हते. खूप कटकारस्थानं झाली.दोन्ही मुलं चांगली आहेत.नांदा सौख्य भरे. आता आपण घरी बसायचं. निवृत्ती घेतो असं नाही म्हणालो

Last Updated: Jan 05, 2026, 19:41 IST
Advertisement

"भक्तांना आता ड्रग्जची पुडी देतील.. " तानाजी सावंतांचा भाजप आमदारांवर प्रहार, VIDEO

Politics

शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी भाजपचे राणाजगजितसिंह पाटलांवर हल्लाबोल केला आहे. त्यांना तुळजापुर नगराध्यक्ष केले आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांनी त्यांच्यावर टीका करत म्हणाले, "भक्तांना आता ड्रग्जची पुडी देतील.. "

Last Updated: Jan 05, 2026, 19:24 IST

वूमन सेफ्टी शूज! 17 वर्षीय मुलीने बनवला स्त्रियांची छेडछाड करणाऱ्याला 4 तास बेशुद्ध पाडणारा शूज!

सोलापूर : महिलांवर दिवसेंदिवस वाढत असलेल्या अत्याचारांच्या घटना लक्षात घेऊन सोलापूर शहरातील संगमेश्वर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षीय दोन मुलींनी वूमन सेफ्टी शूज बनवले आहे. आरती पाटील आणि स्नेहा राठोड या दोन तरुणींनी हे शूज बनवले आहे. शूज परिधान करणाऱ्या महिलेला व्यक्तीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्याला विजेचा जोरदार धक्का बसतो आणि जवळपास चार तास बेशुद्ध होतो. या संदर्भात अधिक माहिती आरती पाटील यांनी लोकल 18 शी बोलताना दिली आहे.

Last Updated: Jan 05, 2026, 19:24 IST
Advertisement

'तुम्ही ४ नाही तर ८ मुलं करा' नवनीत राणा आणि ओवैसींमध्ये जुंपली, VIDEO

Politics

भाजपच्या नेत्या नवणीत राणा यांनी हिंदूंना तुम्ही ३,४ मुलं जन्माला घाला, असा सल्ला दिला होता. त्यावर आता ओवैसींनी पलटवार करत, 'तुम्ही ४ नाही तर ८ मुलं करा' असं म्हणाले आहेत.

Last Updated: Jan 05, 2026, 19:07 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
Political Report : भाजपच्या रवींद्र चव्हाणांचा अजित दादांना इशारा
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल