TRENDING:

महिन्याला 11 लाख, 10 एकर जमीन अन्... तिसरी बायको बनण्यासाठी VVIP ने दिली ऑफर, अभिनेत्रीचं उत्तर ऐकून व्हाल शॉक

Last Updated:
श्रीमंती, आलिशान गाड्या आणि कोट्यवधींची संपत्ती पाहून कुणाचेही डोळे दिपतील, असं अनेकांना वाटतं. पण स्वाभिमानी सौंदर्याला पैशांनी विकत घेणं इतकं सोपं नसतं, हेच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सिद्ध करून दाखवलंय.
advertisement
1/7
तिसरी बायको बनण्यासाठी VVIP ने दिली ऑफर, अभिनेत्रीचं उत्तर ऐकून व्हाल शॉक
श्रीमंती, आलिशान गाड्या आणि कोट्यवधींची संपत्ती पाहून कुणाचेही डोळे दिपतील, असं अनेकांना वाटतं. पण स्वाभिमानी सौंदर्याला पैशांनी विकत घेणं इतकं सोपं नसतं, हेच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सिद्ध करून दाखवलंय.
advertisement
2/7
माजी ब्युटी क्वीन आणि प्रसिद्ध मलेशियन अभिनेत्री एमी नूर टिनी (Ami Nur Tinie) सध्या तिच्या एका खळबळजनक खुलाशामुळे जागतिक स्तरावर चर्चेत आली आहे.
advertisement
3/7
एका अतिश्रीमंत आणि पॉवरफुल व्यक्तीने तिला तिसरी पत्नी होण्याची ऑफर दिली होती, पण एमीने जे उत्तर दिलं ते ऐकून त्या व्हिआयपी महाशयांचेही पाय जमिनीवर आले असतील.
advertisement
4/7
२५ डिसेंबर २०२५ रोजी मलेशियन कंटेंट क्रिएटर सफवान नजरी यांच्या एका पॉडकास्ट शोमध्ये एमीने आपल्या आयुष्यातील हा धक्कादायक प्रसंग सांगितला.
advertisement
5/7
एमीच्या म्हणण्यानुसार, मलेशियातील एका अत्यंत प्रभावशाली आणि श्रीमंत व्यक्तीने ज्याला शहरात VVIP मानलं जातं, तिला लग्नासाठी मागणी घातली होती. पण ही मागणी साधी नव्हती, तर तिला तिसरी पत्नी बनवण्याची ती ऑफर होती.
advertisement
6/7
एमी म्हणाली, "त्या माणसाने मला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी पैशांचा पाऊस पाडायची तयारी दाखवली होती. त्याने मला चक्क १० एकर जमीन, एक आलिशान बंगला, हवी ती चारचाकी गाडी आणि दरमहा ११ लाख रुपये देण्याची ऑफर दिली होती."
advertisement
7/7
२०१९ मध्ये जेव्हा एमी अवघी २३ वर्षांची होती, तेव्हा हा प्रस्ताव तिच्यासमोर आला होता. मात्र, केवळ संपत्तीच्या जोरावर तिला आपलंसं करणं त्या श्रीमंत व्यक्तीला शक्य झालं नाही. यावर एमीने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
महिन्याला 11 लाख, 10 एकर जमीन अन्... तिसरी बायको बनण्यासाठी VVIP ने दिली ऑफर, अभिनेत्रीचं उत्तर ऐकून व्हाल शॉक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल