TRENDING:

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित दादांची तिरकी चाल, नेमंकं काय झालं? VIDEO

पुणे

पुणे- पिंपरी- चिंचवड निवडणूकीमध्ये भाजपला हरवण्यासाठी आता मुख्यमंत्री अजित पवार यांची एक तिरकी चाल पाहायला मिळत आहे. भाजपने काही बाबतीत अजित दादांना धक्का देण्यात आला होता. तेव्हा मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "सुरुवात कुणीजर केली तर दुसराही गप्प बसत नाही असं म्हटलं जातं. एकमेकांचे माजी पदाधिकारी घ्यायचे नाहीत पण ते घेतले गेले."

Last Updated: Dec 23, 2025, 17:41 IST
Advertisement

गडचिरोलीतील एका गावात 20 वर्षापासून विज पुरवठाच नाही, VIDEO

गडचिरोलीमधील आदिवासी तुमरकोटी गावात हा एक धक्कादायक प्रकार घडला आहे.या गावात 20 वर्षापासून विजपुरवठा झाला नाही.त्यांनी एकदाही विज वापरली नाही, तरी या लोकांना विजेचे बिल येत आहे. झाड आणि जंगलाचं कारण सांगून ते विजेला नाकारत आहेत.तक्रार देऊनही सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे.

Last Updated: Dec 23, 2025, 19:09 IST

गडचिरोलीतील एका गावात 20 वर्षापासून विज पुरवठाच नाही, VIDEO

गडचिरोलीमधील आदिवासी तुमरकोटी गावात हा एक धक्कादायक प्रकार घडला आहे.या गावात 20 वर्षापासून विजपुरवठा झाला नाही.त्यांनी एकदाही विज वापरली नाही, तरी या लोकांना विजेचे बिल येत आहे. झाड आणि जंगलाचं कारण सांगून ते विजेला नाकारत आहेत.तक्रार देऊनही सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे.

Last Updated: Dec 23, 2025, 19:09 IST
Advertisement

Pune: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील PVR सिनेमाच्या इमारतीला आग; घटनास्थळाचा Video

पुणे

पिंपरी चिंचवड: जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या पीव्हीआर (PVR) सिनेमाच्या इमारतीला आज सायंकाळी ६:१५ च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे स्वरूप पाहून परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या आत वेल्डिंगचे काम सुरू होते. यावेळी झालेल्या स्पार्किंगमुळे (Sparking) बांबूंनी पेट घेतला आणि आगीने रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या भीषण आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, भररस्त्यात आणि वर्दळीच्या ठिकाणी लागलेल्या या आगीमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Last Updated: Dec 23, 2025, 19:01 IST

वर्ध्यातील जिल्हा सामान्य रुग्नालयात भीषण आग ,VIDEO

वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्नालयातील इमारत क्रमांक 2 मधील दुसऱ्या माळ्यावर दुपारी भीषण आग लागली. त्यातील बालरोग विभागाच्या बाजूला एक स्टोअर रुम होती. त्या रुम मध्ये मोठी आग लागली. त्या रुममधील सगळी दस्तऐवजं आणि औषधसाठा पुर्ण नष्ट झाला आहे. मोठं नुकसान झालं आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही.

Last Updated: Dec 23, 2025, 18:55 IST
Advertisement

Famous Bhaji Pohe : झणझणीत अन् ठसकेबाज 'तरी पोहे' खाण्यासाठी 'इथं' लागते सकाळी ७ वाजल्यापासून रांग! नेमकं कुठंय 'हे' ठिकाण

Food

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुका हा संत्रासाठी प्रसिद्ध आहे. वरूड तालुक्यातील संत्र्याची चव इतर कुठे मिळणे शक्य नाही, असं नेहमी म्हटलं जातं. पण, इतरही अनेक पदार्थ असे आहेत ज्यांची चव कुठेही मिळणार नाही. त्यातीलच एक म्हणजे पांढुर्णा चौक येथील त्रिमूर्ती हॉटेल जवळील श्री यशवंत साई पोहा पॉइंट. याठिकाणी मिळणारे पोहे अतिशय टेस्टी असल्याचं खवय्यांकडून सांगण्यात येते. सकाळी 7 वाजतापासून याठिकाणी पोहे खाण्यासाठी गर्दी बघायला मिळते

Last Updated: Dec 23, 2025, 18:45 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
पुण्यात मुख्यमंत्री अजित दादांची तिरकी चाल, नेमंकं काय झालं? VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल