TRENDING:

कारळ्याची चटणी! विसरत चाललेला अस्सल पदार्थ पाहा रेसीपीचा Video

पुणे

पुणे: आपल्या रोजच्या जेवणाची चव वाढवणारी आणि आरोग्यासाठी उपयुक्त अशी खास पारंपरिक चटणी आज आपण बनवणार आहोत. ती म्हणजे कारळ्याची चटणी. काही भागात तिला कोरट्याची किंवा खुरासणीची चटणी देखील म्हणतात. कारळे हे केस आणि त्वचेसाठी गुणकारी मानले जातात आणि रोज सेवन केल्यास पांढरे केस काळे होण्यास मदत होते. कमी साहित्यात आणि कमी वेळेत ही चटणी तयार होते. ही रेसिपी वसुंधरा पाटुकले यांनी बनवून दाखवली आहे.

Last Updated: Jan 17, 2026, 17:45 IST
Advertisement

भाजपच्या डुप्लिकेट पैलवानांनी दंड थोपटू नये, अमोल बालवडकरांचं मुरलीधर मोहोळांना डिवचलं, VIDEO

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पराभव झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांना अमोल बालवडकरांनी टोलेबाजी लगावली आहे. तेव्हा ते म्हणाले, "भाजपच्या डुप्लिकेट पैलवानांनी दंड थोपटू नये. मतदारांनी तुमच्याकडे पाहून नाही तर मोदींच्या कामाकडे पाहून मतं दिली आहेत. आमच्या अजित दादांच्या नादी लागू नका. या नेत्यांना अहंकार झाला आहे."

Last Updated: Jan 17, 2026, 21:01 IST

कोल्हापुरात पालिका निकालानंतर फ्रिस्टाईल हाणामारी, 50 जणांवर गुन्हा दाखल, VIDEO

कोल्हापुरात पालिका निवडणुकानंतर शिवाजी पेठात तुफान राडा झाला आहे. त्यात माजी महापौरांसह पाच जण जखमी झाले आहेत. तर अनेक गाड्यांचं नुकसान झाले. ५० लोकांवर गुन्हा दाखल केला गेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला .

Last Updated: Jan 17, 2026, 20:10 IST
Advertisement

Political Report : काय कमावलं? काय गमावलं ? 29 महापालिकेतला भाजपचा संपुर्ण निकाल, VIDEO

या पालिका निवडणुकीत भाजपचा झंझावात पाहायला मिळाला, ठाकरेंची काटे कि टक्कर, शिंदेंनी ठाण्यात बालेकिल्ला राखला, तर एमआयएमने खातं उघडलं, तर वंचित बहूजन आघाडीची थाटात एंट्री होताना दिसली.

Last Updated: Jan 17, 2026, 19:30 IST

खुसखुशीत पोटॅटो चीज बॉल्स, चव अशी की खातच राहाल, रेसिपीचा संपूर्ण Video

Food

मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जीवनात घरच्या घरी पटकन, चवदार आणि सगळ्यांना आवडेल असा नाश्ता तयार करणे हे अनेकांसाठी आव्हान ठरत आहे. बाहेरच्या फास्ट फूडपेक्षा आरोग्यदायी आणि स्वच्छ पर्याय शोधणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशाच वेळी स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून तयार होणारे दिसायला आकर्षक आणि चवीला लाजवाब असे क्रिस्पी पोटॅटो चीज बॉल्स ही रेसिपी सध्या गृहिणी, तरुण आणि लहान मुलांमध्येही प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ, चीजने भरलेले हे बॉल्स पहिल्याच घासात चवीलाच नव्हे तर मनालाही भुरळ घालतात. तर आपण जाणून घेणार आहोत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने खुसखुशीत पोटॅटो चीज बॉल्स कसे बनवायचे.

Last Updated: Jan 17, 2026, 19:16 IST
Advertisement

Political Report : ब्रँड,महापौर अन् 'जयचंद', मुंबई पालिका निकालानंतरचा दुसरा अंक, VIDEO

महापौरपद गमवण्यामागे संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना जबाबदार धरलं. त्यानंत आता राजकारण तापलं आहे. ठाकरे ब्रँडवरुन राजकारण सुरु झाले आहे.

Last Updated: Jan 17, 2026, 19:14 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
कारळ्याची चटणी! विसरत चाललेला अस्सल पदार्थ पाहा रेसीपीचा Video
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल