TRENDING:

Pune: एबी फॉर्म मी गिळला नाही, हवं तर माझी मेडिकल टेस्ट करा : उद्धव कांबळे : VIDEO

पुणे

उमेदवारी अर्ज भरण्याची उमेदवारी संपली. पण अजूनही पक्षांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. पुण्यात चक्क एकाच पक्षातील दोन उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळे एकाने चक्क एबी फॉर्मच गिळला. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.

Last Updated: Jan 01, 2026, 16:05 IST
Advertisement

वर्ष बदललं तसा पक्ष बदलला, विश्वासू शिलेदाराने सोडली ठाकरेंची साथ, VIDEO

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शीतल देवरुखकर यांनी आज भाजप प्रवेश केला आहे. त्यांना मुंबई पालिका निवडणुकीत उमेदवारी डावलल्यानं त्या नाराज झाल्या. त्यामुळे त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थिती मध्ये भाजप पक्षात प्रवेश केला.

Last Updated: Jan 01, 2026, 17:39 IST

नितेश रांणेंची विरोधकांवर सडकून टीका, म्हणाले, "मुंबईचा महापौर..." ,VIDEO

Politics

भाजपचे मंत्री नितेश राणे यांना सोशल मीडिया पोस्ट वरुन विरोधकांनी ट्रोल केले. तेव्हा वारिस पठाण यांच्या विधानाचा दाखला देत नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, "हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतलेली दिसते. मुंबईचा महापौर मराठीच होणार, हिंदूच होणार आणि आमच्याच पक्षाचा होणार."

Last Updated: Jan 01, 2026, 17:10 IST
Advertisement

6. नव्या वर्षात उमेदवारांना राज ठाकरेंचा मनसे आदेश, म्हणाले.... VIDEO

मुंबई महापालिकेत उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांना मनसे नेते राज ठाकरेंची भेट घेतली. तेव्हा शर्मिला ठाकरेंनी या उमेदवारांचे औक्षण केले. त्यानंतर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. ते म्हणाले,"कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. बोगस मतदार सापडला तर फटकावून काढा."

Last Updated: Jan 01, 2026, 16:55 IST

राजकीय घडामोडींना वेग, उद्धव ठाकरें शिवतीर्थावर दाखल, VIDEO

उद्धव ठाकरें राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर बैठकीसाठी दाखल झाले आहेत. त्याच्यात महापालिकेच्या निवडणुक प्रचाराची रणनीती काय असणार आहेत ? या चर्चा होणार आहेl. या चर्चेकडे सर्वांचं लक्ष आहे.

Last Updated: Jan 01, 2026, 16:47 IST
Advertisement

Nashik : भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, शहराध्यक्ष सुनील केदारांना निष्ठावंत कार्यकर्त्यांचा वाटेतच घेराव , VIDEO

नाशिकमध्ये भाजप वाद चव्हाट्यावर आला आहे. शहराध्यक्ष सुनील केदार यांना निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घेराव घातला आहे. त्यांना उमेदवारी न दिल्याने ही नाराजी त्यांच्यात पाहायला मिळाली. ज्या उमेदवारांना तिकिट दिले आहे त्यांचं कार्य काहीच नाही. त्यांनी पैसे देऊन तिकिटं घेतल्याचा आरोप कार्यकर्ते करत आहेत.

Last Updated: Jan 01, 2026, 16:21 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
Pune: एबी फॉर्म मी गिळला नाही, हवं तर माझी मेडिकल टेस्ट करा : उद्धव कांबळे : VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल